MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शुद्धलेखन
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढीलपैकी प्रमाणलेखनाच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा.

पुढीलपैकी प्रमाणलेखनाच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा.

पर्याय (Options):
A

पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जातो.

अचूक उत्तर (Official Answer)
B

शेवाळे म्हणजे पाण्यावर उगवणारा वनस्पती.

C

पौलिसांचा लाठीहल्ला सूर झाल्यावर कार्यकर्ते सैरावैरा पळाला.

D

त्या वैभवशालि वाड्याचा जीर्ण अवस्था पाहून वाईट वाटले.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जातो. हे प्रमाणलेखनाच्या दृष्टीने योग्य वाक्य होईल. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. Related Concepts: शेवाळ म्हणजे पाण्यावर उगवणारी वनस्पती. हे योग्य वाक्य होईल. पोलिसांचा लाठीहल्ला सुरु झाल्यावर कार्यकर्ते सैरावैरा पळाले. हे योग्य वाक्य होईल. त्या वैभवशाली वाड्याची जीर्ण अवस्था पाहून वाईट वाटले. हे योग्य वाक्य होईल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):