Marathi Grammar
म्हणी
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
‘दीड हळकुंडात पिवळी' या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?
‘दीड हळकुंडात पिवळी' या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
थोड्याशा यशाने हुरळून जाणे
B
दोन्हीकडून बोलणाऱ्यांची किंमत नसते
C
एखाद्या गोष्टीचा हव्यास बाळगणे
D
कोणतेही काम पूर्ण न करणे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - दीड हळकुंडात पिवळी या म्हणीचा नेमका अर्थ थोड्याशा यशाने हुरळून जाणे हा होईल.
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.
एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ कोणतेही काम पूर्ण न करणे असा होतो.