MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'मुक्ताफळे' म्हणजे काय?

'मुक्ताफळे' म्हणजे काय?

पर्याय (Options):
A

हास्यास्पद बोलणे

अचूक उत्तर (Official Answer)
B

मोकळा

C

कर्मफळ

D

एक प्रकारचे फळ

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - मुक्ताफळे म्हणजे हास्यास्पद बोलणे होय. मुक्ताफळे म्हणजे काहीही बरळने जे अर्थहीन असते त्याला कोणताही तर्क नसतो थोडक्यात काय तर मागचा फूडचा विचार न करता आपल्या मनाला वाटेल तिथे आपली मते मांडत सुटणे, बऱ्याचदा हा वाक्प्रचार नेतेमंडळीच्या बाबतीत उच्चारला जातो. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: • स्वतंत्र, बंधमुक्त, अनियंत्रित, खुले, उघडे हे मोकळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. • कर्मफळ म्हणजे कर्माचे परिणाम होय. कर्म म्हणजे मन, वचन आणि कर्म या तीनही अंगांनी केलेले क्रियाकलाप. प्रत्येक कर्माचे काहीतरी परिणाम होतात. हे परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):