MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar म्हणी
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते' या आशयाची म्हण कोणती ?

'अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते' या आशयाची म्हण कोणती ?

पर्याय (Options):
A

घरात शूर बाहेर नेभळट

B

असंगाशी संग, प्राणाशी गाठ

अचूक उत्तर (Official Answer)
C

अल्प बुद्धी, बहु गर्वी

D

आठ पुरभय्ये नि नऊ चौबे

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते या आशयाची म्हण असंगाशी संग, प्राणाशी गाठ ही होईल. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. Related Concepts: • घरात शूर बाहेर नेभळट या म्हणीचा अर्थ घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे असा होतो. • अल्प बुद्धी, बहु गर्वी या म्हणीचा अर्थ कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो असा होतो. • आठ पुरभय्ये नि नऊ चौबे या म्हणीचा अर्थ खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे असणे असा होतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):