Marathi Grammar
Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
पुढीलपैकी कोणती जयवंत दळवी यांची कादंबरी आहे?
पुढीलपैकी कोणती जयवंत दळवी यांची कादंबरी आहे?
पर्याय (Options):
A
सारे प्रवासी घडीचे
B
दुर्दम्य
C
गोतावळा
D
अचूक उत्तर (Official Answer)
चक्र
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - चक्र ही जयवंत दळवी यांची कादंबरी आहे.
जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. अधांतरी, अंधाराच्या पारंब्या, अभिनेता, कवडसे, चक्र, घर कौलारू, दुर्गी, प्रदक्षिणा, बाकी शिल्लक, ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत.
Related Concepts:
• सारे प्रवासी घडीचे हे (व्यक्तीचित्रे) जयवंत दळवी यांची आहे.
• दुर्दम्य (लोकमान्य टिळकांवरील कादंबरी) गंगाधर गाडगीळ यांची आहे.
• गोतावळा ही कादंबरी आनंद यादव यांची आहे.