MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'हादरणे' या आशयाचा वाक्यात योग्य उपयोग असलेला पर्याय निवडा.

'हादरणे' या आशयाचा वाक्यात योग्य उपयोग असलेला पर्याय निवडा.

पर्याय (Options):
A

रस्त्यावर झालेला अपघात पाहून रीमाला मानसिक धक्का बसला.

अचूक उत्तर (Official Answer)
B

कैलास पर्वत पाहिल्यावर सोहनला अपरिमित आनंद झाला

C

मला त्याचा विचार सयुक्तिक वाटला.

D

ज्ञानेश्वरी हा गीतेवरील भाष्य असलेला ग्रंथ आहे, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - हादरणे या आशयाचा वाक्यात योग्य उपयोग असलेला पर्याय स्त्यावर झालेला अपघात पाहून रीमाला मानसिक धक्का बसला हा होईल. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. हादरणे म्हणजे एखादा मानसिक धक्का बसणे होय. Related Concepts: • अपरिमित आनंद होणे म्हणजे खूप खुश किंवा आनंदित होणे होय. • सयुक्तिक म्हणजे योग्य किंवा सारासार विचारास पटणारे होय. • सर्वश्रुत म्हणजे सर्वाना ज्ञात असणारी गोष्ट होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):