Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'अपकर्ष' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
'अपकर्ष' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
पर्याय (Options):
A
निष्कर्ष
B
अचूक उत्तर (Official Answer)
उत्कर्ष
C
समर्थ
D
विमर्श
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• समर्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असमर्थ हा होईल.
• निष्कर्ष म्हणजे एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार किंवा तात्पर्य होय.
• विमर्श म्हणजे चर्चा किंवा विचारमंथन होय.