Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'ओहोटी' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
'ओहोटी' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
पर्याय (Options):
A
ऱ्हास
B
उतार
C
घसरण
D
अचूक उत्तर (Official Answer)
भरती
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - ओहोटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द भरती हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• ऱ्हास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष किंवा विकास हा होईल.
• उतार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चढ हा होईल.
• घसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उभारी हा होईल.