Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'बोथट' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
'बोथट' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
पर्याय (Options):
A
बोळा
B
धार नसलेला
C
बेडर
D
अचूक उत्तर (Official Answer)
तीक्ष्ण
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - बोथट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तीक्ष्ण हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• बोथट या शब्दाचा अर्थ धार नसलेला हा होतो.
• बेडर या शब्दाचा अर्थ साहसी किंवा धाडसी असा होतो याचा विरूध्दार्थी शब्द भित्रा हा होईल.
• बोळा म्हणजे एखाद्या कागदाची किंवा चिंध्यांची गुंडाळी होय.