MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'संचित' या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा.

'संचित' या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा.

पर्याय (Options):
A

होऊ घातलेल्या स्पर्धांसाठी क्रीडांगण सचिंत झाले होते.

B

मुलगा बोर्डात आल्याचे कळल्यावर त्याचे वडील सचिंत झाले.

C

आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमापूंजी खर्च केली.

अचूक उत्तर (Official Answer)
D

येत्या महिन्यात परीक्षा आहे असे कळल्यावर प्रदीप सचिंत झाला.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - संचित या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमापूंजी खर्च केली हे होईल. संचित या शब्दाचा अर्थ गोळा किंवा संचय केलेले असा होईल. वरील वाक्यात जन्मभराची जमापूंजी याचा अर्थ गोळा किंवा संचय केलेले पैसे मुलीच्या लग्नात खर्च केले असा होतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):