Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'बाका' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
'बाका' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
पर्याय (Options):
A
खिडकी
B
अचूक उत्तर (Official Answer)
पटाईत
C
ताट
D
पाट
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - बाका या शब्दाचा समानार्थी शब्द पटाईत हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• खिडकी म्हणजे वातायन किंवा झरोका किंवा बारी किंवा हवा व उजेडाकरिता केलेले लहान दार होय.
• ताट हे एक पसरट, गोलाकार पाकसाधन आहे ज्यामध्ये सामान्यत: अन्न वाढून घेतले जाते.
• पाट म्हणजे लहान कालवा किंवा चौकोनी लहान लाकडी फळीला खाली आखुड पाय जोडून बसण्यासाठी केलेले आसन होय.