Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'संवेदना, चेतना नसलेला' हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो?
'संवेदना, चेतना नसलेला' हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो?
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
मुर्दाड
B
मुरब्बी
C
मुलामा
D
मुद्दाम
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - संवेदना, चेतना नसलेला हा आशय मुर्दाड या शब्दातून व्यक्त होतो.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• मुरब्बी म्हणजे कैवारी, आश्रयदाता किंवा पक्ष घेऊन बोलणारा होय.
• मुलामा म्हणजे अलकारांचा पातळ थर होय.
• मुद्दाम म्हणजे जाणूनबुजून किंवा हट्टाने केलेली कृती होय.