Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'शैशव' या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा.
'शैशव' या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा.
पर्याय (Options):
A
पर्वत
B
प्रसाद
C
अचूक उत्तर (Official Answer)
लहानपण
D
वेदना
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - शैशव या शब्दाचा आशय असलेला पर्याय लहानपण हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• अचल, नग, गिरी, अद्री, शैल हे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
• प्रसाद म्हणजे कृपा, अनुग्रह किंवा कृपा म्हणून देव, गुरु, साधु इत्यादी कडून मिळालेली फळे, फुले होय.
• तीव्र दु:ख, कळ, तिडीक, यातना हे वेदना या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.