MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शुद्धलेखन
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचना असलेला पर्याय शोधा.

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचना असलेला पर्याय शोधा.

पर्याय (Options):
A

सरकारची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी म्हटले जाते.

B

ती बोलण्यात सैल असला तरी वागण्यात कठोर आहे.

C

सूर्याच्या गतीवरून काळ गणना केली जाते.

अचूक उत्तर (Official Answer)
D

बहुरुपियाचे सोगँ ओळखणे कठिण जाते.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - सूर्याच्या गतीवरून काळ गणना केली जाते. हे व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य आहे. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. Related Concepts: • सरकारची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी म्हटली जाते. हे योग्य वाक्य होईल. • ती बोलण्यात सैल असली तरी वागण्यात कठोर आहे. हे योग्य वाक्य होईल. • बहुरुप्याचे सोंग ओळखणे कठिण जाते. हे योग्य वाक्य होईल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):