MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'फिर्याद' शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा.

'फिर्याद' शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा.

पर्याय (Options):
A

बदल

B

उतावळा होणे

C

सतत फिरणारा

D

तक्रार

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - फिर्याद या शब्दाचा नेमका अर्थ तक्रार हा होईल. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: • परिवर्तन, उलटफेर, रुपांतर हे बदल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. • उतावळा होणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी खूप उत्सुक होणे होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):