श्री. सक्सेना यांनी काही पेन 150 रुपयांना एक डझन अशी विकत घेतली. त्यांनी त्यांची विक्री प्रत्येकी 15 रुपयांना केली. त्यांचा नफा/तोटा टक्केवारी किती आहे?
Mr. Saxena bought some pens at Rs. 150 a dozen. He sold them for Rs. 15 each. What is his profit/loss percentage?
37.5% तोटा
28% तोटा
18.5% नफा
20% नफा