एक व्यापारी ₹50, ₹40 आणि ₹30 प्रति किलो दराने सफरचंद खरेदी करतो. तो त्यांना वजनाने अनुक्रमे 2 ∶ 4 ∶ 9 या गुणोत्तरात मिसळतो आणि 30% नफ्याने त्यांची विक्री करतो, तो अंदाजे किती प्रति किलोग्रॅम किंमतीला सफरचंदांची विक्री करतो?
A trader buys apples at ₹50, ₹40, and ₹30 per kg. He mixes them in the ratio 2 ∶ 4 ∶ 9 by weight respectively and sells them at a profit of 30%, at approximately what price per kg does he sell the apples?
₹45.9 प्रति kg
₹10.8 प्रति kg
₹75 प्रति kg
₹23.5 प्रति kg