MPSC Test Logo mpsctest.in
Quantitative Aptitude Pipe and Cistern
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

तोटी R ही पूर्ण भरलेल्या टाकीला 30 तासांत रिकामे करू शकते. परंतु P आणि Q या दोन तोट्या अनुक्रमे 15 तासांत आणि 10 तासांत टाकी भरू शकतात. रामने नकळत तिन्ही तोट्या उघडल्या. 2 तासांनंतर, ते श्यामच्या लक्षात आले आणि तोटी R बंद करण्यात आली. या चुकीमुळे टाकी भरण्यासाठी अजून किती जास्त वेळ लागेल?

Tap R can empty a fully filled tank in 30 hours. But two taps P and Q can fill the tank in 15 hours and 10 hours respectively. Ram unwittingly opened all three taps. After 2 hours, it was noticed by Shyam, and the tap R was closed. How much more time will it take to fill the tank due to this mistake?

पर्याय (Options):
A

18 मिनिटे

B

2 तास 15 मिनिटे

C

24 मिनिटे

अचूक उत्तर (Official Answer)
D

1 तास 20 मिनिटे

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
दिलेले: तोटी R 30 तासांत पूर्ण भरलेली टाकी रिकामी करु शकते. तोटी P 15 तासांत टाकी भरु शकते. तोटी Q 10 तासांत टाकी भरु शकते. वापरलेली संकल्पना: आवश्यक वेळ = क्षमता/कार्यक्षमता गणना: टाकीची क्षमता 30, 15 आणि 10 यांचा लसावि मानू. टाकीची क्षमता = 30 एकके तोटी R ची कार्यक्षमता= 30/30 = - 1 ----- (∵ R भरलेली टाकी रिकामी करु शकते) तोटी P ची कार्यक्षमता= 30/15 = 2 तोटी Q ची कार्यक्षमता = 30/10 = 3 प्रश्नानुसार, सर्व 3 तोट्या 2 तास खुल्या होत्या. ⇒ (-1 + 2 + 3) x 2 ⇒ 4 x 2 ⇒ 8 एकके आता, उर्वरित काम = 30 - 8 = 22 एकके तोटी R चा विचार ना करता उर्वरित टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ, ⇒ 22/(3 + 2) ⇒ 22/5 ⇒ 4.4 तास या चुकीमुळे लागणारा एकूण वेळ, ⇒ 2 + 4.4 = 6.4 तास जर, तोटी R सुरुवातीपासून बंद असेल तर काम पूर्ण होण्यास लागणारा वेळ, ⇒ 30/5 = 6 तास म्हणून, अधिक लागणारा वेळ, ⇒ 6.4 - 6 ⇒ 0.4 तास ⇒ 0.4 x 60 = 24 मिनिटे ∴ आणखी 24 मिनिटे वेळ लागेल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

एक बाईक अर्धे अंतर $४२\text{ किमी/तास}$ वेगाने आणि उर्वरित अर्धे अंतर $८४\text{ किमी/तास}$ वेगाने कापते, तर तिचा सरासरी वेग किती असेल?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

मोहनचे सध्याचे वय त्याचा मुलगा राकेशच्या वयाच्या तिप्पट आहे. आतापासून चार वर्षांपूर्वी, मोहनचे वय त्याच्या मुलाच्या तत्कालीन वयाच्या चौपट होते.

आतापासून ७ वर्षांनंतर राकेशचे वय (वर्षांमध्ये) किती असेल?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

एका टंकलेखकाला (Typist) २ पृष्ठे टाईप करण्यासाठी ४० मिनिटे लागतात.

त्याला ८७ पृष्ठे टाईप करण्यासाठी किती वेळ (मिनिटांमध्ये) लागेल?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

P आणि Q या दोन व्यक्तींच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर $३ : ४$ आहे. ६ वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर $४ : ५$ होईल.

P चे सध्याचे वय किती आहे?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

एका महिलेने $२०\text{ मीटर/मिनिट}$ वेगाने ९० मिनिटे प्रवास केला आणि $६५\text{ मीटर/मिनिट}$ वेगाने ६० मिनिटे प्रवास केला.

संपूर्ण प्रवासासाठी तिचा सरासरी वेग (मीटर/मिनिट मध्ये) किती आहे?