MPSC Test Logo mpsctest.in
Quantitative Aptitude Work Efficiency
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

4 पुरुष आणि 6 स्त्रिया हे 8 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात, तर 3 पुरुष आणि 7 स्त्रिया हे 10 दिवसांत ते काम पूर्ण करू शकतात. 10 स्त्रिया किती दिवसांत ते पूर्ण करतील?

4 men and 6 women can complete a piece of work in 8 days, while 3 men and 7 women can complete the same piece of work in 10 days. In how many days will 10 women finish it?

पर्याय (Options):
A

35

B

50

C

45

D

40

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उपाय: ⇒ आपण दिलेल्या माहितीचे दोन समीकरणांमध्ये रूपांतर करु शकतो: 4M*8 + 6W x 8 = 1 (4 पुरुष आणि 6 महिला 8 दिवसात काम पूर्ण करु शकतात) 32M + 48W = 1 ----(समीकरण 1) आणि 3M x 10 + 7W*10 = 1 (3 पुरुष आणि 7 स्त्रिया 10 दिवसांत काम पूर्ण करु शकतात) 30M + 70W = 1 ----(समीकरण 2) ⇒ समीकरण 1 आणि समीकरण 2 मधून, आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करु: -2M + 22W = 0 M = 11 x W ----(समीकरण 3) ⇒ W चे मूल्य मिळववण्यासाठी समीकरण 1 मध्ये समीकरण 3 ठेवू: 32 x (11W) + 48W = 1 400W = 1 W = 1/400 म्हणून, जर 1 महिला 1 दिवसात 1/400 काम करु शकते, तर 10 महिला 10/400 = 1/40 काम 1 दिवसात करु शकतात. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी 10 महिलांना 40 दिवस लागतील. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर 4) 40 असेल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

एक बाईक अर्धे अंतर $४२\text{ किमी/तास}$ वेगाने आणि उर्वरित अर्धे अंतर $८४\text{ किमी/तास}$ वेगाने कापते, तर तिचा सरासरी वेग किती असेल?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

मोहनचे सध्याचे वय त्याचा मुलगा राकेशच्या वयाच्या तिप्पट आहे. आतापासून चार वर्षांपूर्वी, मोहनचे वय त्याच्या मुलाच्या तत्कालीन वयाच्या चौपट होते.

आतापासून ७ वर्षांनंतर राकेशचे वय (वर्षांमध्ये) किती असेल?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

एका टंकलेखकाला (Typist) २ पृष्ठे टाईप करण्यासाठी ४० मिनिटे लागतात.

त्याला ८७ पृष्ठे टाईप करण्यासाठी किती वेळ (मिनिटांमध्ये) लागेल?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

P आणि Q या दोन व्यक्तींच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर $३ : ४$ आहे. ६ वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर $४ : ५$ होईल.

P चे सध्याचे वय किती आहे?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

एका महिलेने $२०\text{ मीटर/मिनिट}$ वेगाने ९० मिनिटे प्रवास केला आणि $६५\text{ मीटर/मिनिट}$ वेगाने ६० मिनिटे प्रवास केला.

संपूर्ण प्रवासासाठी तिचा सरासरी वेग (मीटर/मिनिट मध्ये) किती आहे?