M, N, O, P, Q, R, S आणि T या आठ मुली वर्तुळाकार बसल्या असून सर्व मुलींचे तोंड केंद्राच्या दिशेने आहे. P आणि S यांच्या मध्ये नेमक्या तीन मुली बसल्या आहेत. M ही S च्या लगत उजव्या बाजूला असून R च्या लगत डाव्या बाजूला बसली आहे. S आणि O यांच्या दरम्यान फक्त N बसली आहे. तसेच, O च्या डावीकडून दुसऱ्या स्थानावर P बसली आहे. तर P च्या डावीकडून दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे?
Eight girls M, N, O, P, Q, R, S and T are sitting around a circle facing towards the centre. Only three friends are sitting between P and S. M is sitting to the immediate right of S and to the immediate left of R. Only N is sitting between S and O. P is sitting second to the left of O. Who is sitting second to the left of P?
N
M
S
R