पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तीव्र तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या संवहनी पर्जन्याची निर्मिती मुख्यतः कोणत्या प्रक्रियेमुळे होते?
Convectional rainfall mainly occurs due to which factor?
थंड व उष्ण हवेच्या राशींच्या परस्परसंवादामुळे
पर्वतीय अडथळ्यांमुळे आर्द्र हवा वर ढकलली गेल्यामुळे
पृष्ठभागाजवळील उष्ण व आर्द्र हवा वर जाऊन प्रसरण व शीतकरण झाल्यामुळे
ध्रुवीय प्रदेशांतून येणाऱ्या आर्द्र वायुप्रवाहांमुळे