600 मीटर लांबीच्या वर्तुळाकार मार्गावर पंकज आणि रोहित एकाच प्रारंभबिंदूपासून विरुद्ध दिशांनी चालू लागतात. पंकजचा वेग 2.85 मीटर/सेकंद, तर रोहितचा वेग 5.4 किमी/तास आहे. ते प्रथम किती मिनिटांनंतर एकमेकांना भेटतील? उत्तर दशांशानंतर एका अंकापर्यंत पूर्ण करा.
In a circular path of 600 m, Pankaj and Rohit start walking in opposite directions from the same point at the speeds of 2.85 m/s and 5.4 km/h, respectively. After how many minutes will they meet for the first time? (Rounded off to one decimal point)
3.2 मिनिटे
2.3 मिनिटे
2.7 मिनिटे
4.7 मिनिटे