भारतीय प्रमाण वेळ निश्चित करण्यासाठी स्वीकारलेल्या ८२°३०′ पूर्व रेखांशाच्या संदर्भात खालील राज्यांचा विचार करा: १. उत्तर प्रदेश २. झारखंड ३. ओडिशा ४. आंध्र प्रदेश वरीलपैकी कोणत्या राज्यांमधून भारताचे प्रमाण रेखांश जाते?
Consider the following States: 1. Uttar Pradesh 2. Jharkhand 3. Odisha 4. Andhra Pradesh The longitude that determines the Indian Standard Time (IST) passes through which of the above States?
१, २ आणि ३
फक्त १ आणि ३
फक्त २ आणि ४
१, ३ आणि ४