MPSC Test Logo mpsctest.in
Geography (भूगोल) Location(s)
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी कोणती विधाने भारतातील काल विभागाच्या संदर्भात योग्य आहे/आहेत? 1. भारतीय प्रमाण वेळ (IST) GMT च्या साडेपाच तासांनी मागे आहे. 2. अलीकडेच भारताने चायबागान काल विभाग हा भारतासाठी दुसरा काल विभाग म्हणून स्वीकारला आहे. 3. श्रीलंकेने आपली वेळ मागे ढकलली आहे आणि भारतीय प्रमाणवेळेशी संकालित केली आहे. खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

Which of the following statements is/are correct with respect to Time Zone in India? 1. Indian Standard Time (IST) is five and a half hours behind GMT. 2. Recently, India adopted Chaibagan Time Zone as a second Time Zone for India. 3. Sri Lanka has pushed back its time and synchronised with the Indian Standard Time. Select the correct answer using the code given below.

पर्याय (Options):
A

अचूक उत्तर (Official Answer)
B

C

D

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Geography (भूगोल) MPSC सराव प्रश्न

समुद्राच्या खाऱ्या पाण्यातील विरघळलेले क्षार दूर करून ते गोडे पाणी मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी कोणती पद्धत आहे?

Geography (भूगोल) MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते धरण कृष्णा नदीच्या मुख्य प्रवाहावर बांधलेले आहे?

Geography (भूगोल) MPSC सराव प्रश्न

भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या दक्षिण भागात पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दोन पर्वतश्रेणींचा संगम कोणत्या टेकड्यांच्या प्रदेशात होतो?

Geography (भूगोल) MPSC सराव प्रश्न

भारताच्या २०११ च्या जनगणनेतील जिल्हानिहाय लोकसंख्या घनतेच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांचा उतरता क्रम कोणता आहे?

Geography (भूगोल) MPSC सराव प्रश्न

जगातील देशांच्या बॉक्साइटच्या साठ्यांची तुलना करता सर्वाधिक ज्ञात साठे कोणत्या देशात आढळतात?