एकाच शेतात एकाच हंगामात दोन किंवा अधिक पिकांची लागवड ठरावीक ओळींच्या किंवा अन्य निश्चित नमुन्यात केली जाते. या पीकपद्धतीला काय म्हणतात?
Growing of two or more crops simultaneously on the same field in a definite pattern is known as
मिश्र पीक पद्धती
आंतरपीक पद्धती
मिश्र शेती
संकरित शेती