एका माणसाने 85 किमी अंतर 10 तासात पार केले. त्याने अंशतः सायकलवर 7 किमी/तास या वेगाने प्रवास केला आणि अंशतः कारवर 12 किमी/तास या वेगाने प्रवास केला. तर कारने प्रवास केलेले अंतर किमी मध्ये किती आहे ?
A man travelled a distance of 85 km in 10 hrs. He travelled partly on bicycle at the rate of 7 km/hr and partly on car at the rate of 12 km/hr. The distance travelled in km on the car is.