एक चोर ठरावीक वेगाने पळत असताना त्याच्या मागावर एक पोलीस अधिकारी निघतो. चोराचा वेग 6 किमी/तास असून पोलीस अधिकाऱ्याचा वेग 18 किमी/तास आहे. चोर पळण्यास सुरुवात केल्यानंतर 10 मिनिटांनी पोलीस अधिकारी त्याचा पाठलाग सुरू करतो. तर पोलीस अधिकारी सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर चोराला पकडेल?
A policeman chases a thief. The speed of the policeman and thief are 18 km/h and 6 km/h, respectively. If the policeman started 10 minutes late, at what distance will he catch the thief?
1.0 किमी
1.5 किमी
2.0 किमी
2.5 किमी