५ महिला एखादे काम १६ दिवसांत पूर्ण करतात. त्यांनी सुरुवातीचे ४ दिवस काम केल्यानंतर आणखी ३ महिला त्यांच्यासोबत काम करू लागल्या. सर्व महिलांची कार्यक्षमता समान असल्यास, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ८ महिलांना आणखी किती दिवस लागतील?
5 women can complete a work in 16 days. After four days 3 more women joined them. How many days will they now take to complete the remaining work?
७ १/३ दिवस
५ १/२ दिवस
७ १/२ दिवस
८ १/२ दिवस