एका फलंदाजाने सलग 11 डावांमध्ये समान सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या 12 व्या डावातील 120 धावांमुळे त्याची एकूण फलंदाजीची सरासरी 5 धावांनी वाढली. तर 12 डावांनंतर त्याची नवीन सरासरी किती असेल?
A batsman has a definite average for 11 innings. That batsman scores 120 runs in his 12th innings due to which his average increased by 5 runs. Accordingly, what is the average of the batsman after 12 innings?
70 धावा
72 धावा
60 धावा
65 धावा