खालीलपैकी कोणत्या राज्याला दोनपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सीमा आहेत?
Which among the following states has more than two international boundaries?
मणिपूर
मिझोरम
सिक्कीम
त्रिपुरा
स्पष्टीकरणाची आकृती / संदर्भ तक्ता
त्रिपुरा तीन बाजूंनी वेढलेला असला तरी देश एकच (बांगलादेश) आहे. प्रश्न आंतरराष्ट्रीय सीमा असणाऱ्या देशांच्या संख्येवर आहे (दोनपेक्षा जास्त = ३ देश).
३ आंतरराष्ट्रीय सीमा असणारी राज्ये: सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश (आणि UT लडाख).
• पर्याय १ (मणिपूर): केवळ १ आंतरराष्ट्रीय सीमा (म्यानमार). • पर्याय २ (मिझोरम): २ आंतरराष्ट्रीय सीमा (म्यानमार आणि बांगलादेश; दोनपेक्षा जास्त नाही). • पर्याय ३ (सिक्कीम): तंतोतंत बरोबर; ३ देश (नेपाळ, चीन, भूतान). • पर्याय ४ (त्रिपुरा): तीन बाजूंनी केवळ एकाच देशाची (बांगलादेश) सीमा आहे.