घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील 'बोम्मई खटल्या' बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? (A) बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. (B) घटकराज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. (C) सबळ कारण नसतांना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करु शकते. (D) घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते.
Which of the following statements are correct regarding the 'Bommai Case' in reference to the Emergency in the State? (A) The ‘Bommai Case' Judgement was delivered by the Supreme Court in 1994. (B) States can appeal to the Supreme Court when President's rule is introduced in the States. (C) If President's Rule is imposed without valid reason/s the Supreme Court can quash the decision of the Central Government. (D) An order to dissolve a State Assembly requires the approval of the Parliament.
फक्त (C) आणि (D)
(A), (B), (C) आणि (D)
फक्त (B), (C) आणि (D)
फक्त (A), (B) आणि (C)