खालील विधाने लक्षात घ्या: (a) 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासीत प्रदेश बनले. (b) केंद्रशासीत प्रदेश लडाख मध्ये लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. (c) उमंग नरूला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत. कोणते विधान अयोग्य आहे?
Consider the following statements: (a) Ladakh became a Union Territory on 31^(st) October 2019. (b) The Union Territory of Ladakh comprises two districts namely Leh and Kargil. (c) Umang Narula is the Lieutenant Governor of Ladakh. Which is the incorrect statement?
(a)
(b)
(c)
वरीलपैकी नाही