सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर (a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv) आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आलेले भारताचे संविधान हे एक असे दस्तऐवज आहे ज्याची काही वैशिष्ट्ये इतर संविधानांकडून घेतली गेली आहेत, इतर संविधानातून वैशिष्टे घेत असताना त्यांतील तर्कदोष टाळण्यासाठी त्यामध्ये काही फेरबदल करण्यात आले आहे.
जगातील विविध राज्यघटनेंमधून घेतलेली काही वैशिष्ट्ये.
• ब्रिटीश संविधान: संसदीय शासन, कायद्याचे अधिराज्य, वैधानिक कार्यपद्धति, एकेरी नागरिकत्व, मंत्रिमंडळ प्रणाली, परमाधिकार प्राधिलेख, संसदीय विशेषाधिकार आणि द्विसदनवाद.
• अमेरिकेचे संविधान: मूलभूत अधिकार, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतींचा महाभियोग, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवेतून काढून टाकणे आणि उपराष्ट्रपतीचे पद.
• आयरिश संविधान: राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन आणि राष्ट्रपती निवडण्याची पद्धत.
• कॅनेडाचे संविधान: एक प्रबळ केंद्र असलेले संघराज्य, केंद्रास अवशिष्ट अधिकार निहित करणे, केंद्राद्वारे राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाची समुपदेशक अधिकारिता.
• ऑस्ट्रेलियाचे संविधान: समवर्ती सूची, व्यापार, वाणिज्य आणि परस्परसंबंध स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.
• वायमर संविधान: आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.
• सोव्हिएत संविधान: प्रास्ताविकेत मूलभूत कर्तव्ये आणि न्यायाचा आदर्श (सामाजिक, आर्थिक आणि राजकीय).
• फ्रेंच संविधान: प्रजासत्ताक आणि प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचे आदर्श.
• जपानी संविधान: कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती.
• दक्षिण आफ्रिकेचे संविधान: घटना दुरुस्ती आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया.
The correct answer is (a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv).
Explanation & Key Takeaways:
The constitution of India as enacted on 26th January 1950 was a document whose certain features were borrowed from other constitutions with modifications to avoid their fallacies at the same time.
Some of the features borrowed from the different constitutions of the world.
• British constitution: Parliamentary government, Rule of Law, legislative procedure, single citizenship, cabinet system, prerogative writs, parliamentary privileges, and bicameralism.
• US Constitution: Fundamental rights, independence of the judiciary, judicial review, impeachment of the president, removal of Supreme Court and high court judges, and post of vice-president.
• Irish Constitution: Directive Principles of State Policy, the nomination of members to Rajya Sabha, and method of election of the president.
• Canadian Constitution: Federation with a strong Centre, vesting of residuary powers in the Centre, the appointment of state governors by the Centre, and advisory jurisdiction of the Supreme Court.
• Australian constitution: Concurrent List, freedom of trade, commerce and intercourse, and a joint sitting of the two Houses of Parliament.
• Weimar Constitution: Suspension of Fundamental Rights during Emergency.
• Soviet Constitution: Fundamental duties and the ideal of justice (social, economic, and political) in the Preamble.
• French Constitution: Republic and the ideals of liberty, equality, and fraternity in the Preamble.
• Japanese Constitution: Procedure established by Law.
• South African Constitution: Procedure for amendment of the Constitution and election of members of Rajya Sabha.