MPSC Test Logo mpsctest.in
Polity Central Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढील विधानांचा विचार करा: a. मूळ संविधानाने अशी तरतूद केली होती की, उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन सभागृहांद्वारे संयुक्त बैठकीत होईल. b. 11 व्या घटनादुरुस्ती,1961 द्वारे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यात आले. c. उपराष्ट्रपतींची निवड केवळ दोन्ही सभागृहांपैकी निर्वाचित सदस्यांचा समावेश असणाऱ्या निर्वाचक मंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाते. d. निर्वाचक मंडळ अपूर्ण असण्याच्या कारणावरून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले जाऊ शकत नाही.

Consider the following statements: a. The original Constitution provided that the Vice-President would be elected by the two Houses of Parliament assembled at a joint meeting. b. The 11th Constitutional amendment, 1961 changed the procedure of election of the Vice-President. c. The Vice-President is elected by the members of an electoral college consisting of the elected members only of both the Houses. d. The election of the Vice-President cannot be challenged on the grounds that the electoral college was incomplete.

पर्याय (Options):
A

a, b ही विधाने योग्य आहेत c आणि d ही विधाने अयोग्य आहेत

B

b, c, d ही विधाने योग्य आहेत, a हे विधान अयोग्य आहे

C

a, b, d ही विधाने योग्य आहेत, c हे विधान अयोग्य आहे

अचूक उत्तर (Official Answer)
D

b, c ही विधाने योग्य आहेत, a आणि d ही विधाने अयोग्य आहेत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
a, b, d ही विधाने योग्य आहेत, c हे विधान अयोग्य आहे • उपराष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षपणे केली जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या (निर्वाचित तसेच नामनिर्देशित) सदस्यांचा समावेश असणाऱ्या निर्वाचक मंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाते. म्हणून c हे विधान अयोग्य आहे. • मूळ संविधानात अशी तरतूद केली होती की, उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन सभागृहांद्वारे संयुक्त बैठकीत होईल. • 11 व्या घटनादुरुस्ती,1961 द्वारे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यात आले. • निर्वाचक मंडळ अपूर्ण असण्याच्या कारणावरून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले जाऊ शकत नाही. • म्हणून a, b, d ही विधाने योग्य आहेत. • 11 वी घटनादुरुस्ती, 1961. • यानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचक मंडळाच्या सदस्यांद्वारे उपराष्ट्रपतींची निवड केली जाईल ज्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असतील, या उद्देशाने संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची संयुक्त बैठक घेण्याची पूर्व आवश्यकता नसते. • योग्य निर्वाचक मंडळात कोणत्याही कारणास्तव कोणत्याही रिक्त स्थानाच्या आधारे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले जाऊ शकत नाही हे स्पष्ट करण्यासाठी संविधानाच्या अनुच्छेद 71 मध्ये नवीन खंड (4) प्रविष्ट केला गेला. +------------------------+------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------+ | निवडणूक | निर्वाचक मंड ळ | +------------------------+------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------+ | राष्ट्रपती पदासाठी | संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व निर्वाचित सदस्य (खासदार) आणि विधानसभा व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे सर्व निर्वाचित सदस्य(दिल्ली, पाँडिचेरी). | | उप-राष्ट्रप ती पदासाठी | संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य ( निर्वाचित तसेच नामनिर्देशित). | +------------------------+------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------+
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?