MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

संविधान सभेमध्ये भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 च्या बदलांसंदर्भात पुढील विधानाचा विचार करा. a. संविधान सभा ही संपूर्णपणे सार्वभौम संस्था झाली. b. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. c. संविधान सभा जेव्हा विधानसभा झाली तेव्हा अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद होते. d. संविधान सभेचे एकूण संख्याबळ 389 च्या तुलनेत 299 वर आले.

Consider the following statement regarding changes made by the Indian Independence Act of 1947 in the position of Constituent Assembly. a. The Constituent Assembly was made a fully sovereign body. b. The Constituent Assembly became the first Parliament of free India. c. When the Constituent Assembly met as the Legislative body it was chaired by Dr. Rajendr Prasad. d. The total strength of the Constituent Assembly came down to 299 as against 389.

पर्याय (Options):
A

a, b आणि c ही विधाने योग्य आहेत

B

b, c आणि d ही विधाने योग्य आहेत

C

a, b आणि d ही विधाने योग्य आहेत

अचूक उत्तर (Official Answer)
D

a, c आणि d ही विधाने योग्य आहेत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर a, b आणि d ही विधाने योग्य आहेत हे आहे. • 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभा प्रथम विधानसभा म्हणून अस्तित्वात आली. • पहिली सभा संविधान सभागृहात (आता संसद भवनचे कक्ष) येथे झाली. • जेव्हा संविधान सभा विधानसभा म्हणून अस्तित्वात आली तेव्हा सच्चिदानंद सिन्हा हे विधानसभा अध्यक्ष होते (तात्पुरते). • म्हणून विधान c अयोग्य आहे. • संविधान सभा ही संपूर्णपणे सार्वभौम संस्था झाली. • संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. • पाकिस्तानमध्ये समाविष्ट असलेल्या भागांचे प्रतिनिधी भारतीय संविधान सभा सदस्य म्हणून असंमत असल्याने. • मतदार संघाची एकूण संख्या 389 च्या तुलनेत 299 वर आली. • म्हणून a, b आणि d ही विधाने योग्य आहेत. • संविधान सभा • 1934 मध्ये भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते एम. एन. रॉय यांनी संविधान सभेची कल्पना सुचविली होती. • संविधानाची आखणी करण्यास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा एकूण वेळ लागला. • डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी घटनेचा मसुदा तयार करताना सुमारे 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. • ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. • आंबेडकरांना "भारतीय संविधानाचे जनक" म्हणून ओळखले जाते. • स्वातंत्र्य कायद्याच्या सर्वात महत्वाच्या तरतुदी अश्या होत्या: • 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश इंडियाचे भारत आणि पाकिस्तान या दोन नवीन अधिराज्यात विभाजन झाले. • बंगाल आणि पंजाब प्रांतांचे दोन नवीन देशांमध्ये विभाजन झाले. • ब्रिटिश राज्याचे प्रतिनिधी म्हणून दोन नवीन देशांमध्ये गव्हर्नर-जनरल कार्यालयाची स्थापना झाली. • 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटीशांचे संस्थानांवरील अधिपत्य समाप्त झाले. • ही संस्थाने भारत किंवा पाकिस्तान या दोघांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊ शकतात. • ब्रिटीश साम्राज्याने "भारताचा सम्राट" या पदवीचा वापर रद्द केला.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?