सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय 4 आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
•
राज्य लोकसेवा आयोगाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे हे UPSC चे वैधानिक कार्य नाही
पूरक माहिती:
• संघ लोकसेवा आयोगाला सामान्यपणे UPSC अशा संक्षिप्त नावाने ओळखले जाते. ती भारतातील प्रमुख केंद्रीय उमेदवार भरती संस्था आहे.
• ही संस्था अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवांच्या अ आणि ब गटासाठीच्या परीक्षा घेणे व त्यानंतरच्या नेमणुका करणे या जबाबदाऱ्या पार पाडते.
• तर कर्मचारी प्रशिक्षण विभाग ही भारतातील केंद्रीय कर्मचारी संस्था आहे.
• राज्यघटनेच्या चौथ्या भागात संघराज्य आणि राज्य सेवा या शीर्षकांतर्गत 315 ते 323 या कलमांत संघराज्ये आणि प्रत्येक राज्यासाठी लोकसेवा आयोगाची तरतूद केली गेली आहे.
• अनुच्छेद 315 नुसार, संघराज्य पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना दृष्टीसमोर ठेवली गेली आहे.
• यूपीएससी ही संस्था देशाच्या उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांसारख्या काही मोजक्याच संस्थांपैकी एक आहे,ज्या स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था आहेत.
• अनुच्छेद 316 नुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात.
• भारतीय राज्यघटनेच्या चौदाव्या भागात' केंद्र आणि राज्य सेवा या शीर्षकांतर्गत या संस्थेची सनद मजूर करण्यात आली आहे.
• केंद्रीय सेवा आणि अखिल भारतीय सेवांसंबंधी नेमणूका करण्यासाठीआयोगाची स्थापना करणे घटनेने बंधनकारक केले आहे.
• या आयोगाने नियुक्ती, बदली, पदोन्नती आणि शिस्तभंगाच्या बाबींबाबतही शासनाने सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
• हा आयोग थेट राष्ट्रपतींकडे अहवाल देतो आणि त्यांच्यामार्फत सरकारला सल्ला देऊ शकतो.
• तथापि,हा सल्ला मानणे सरकारला बंधनकारक नाही.
• घटनात्मक प्राधिकरण असलेली यूपीएससी ही संस्था देशाच्या उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांसारख्या काही मोजक्याच संस्थांपैकी एक आहे ज्या स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था आहेत.
• कमिशनचे मुख्यालय धोलपूर हाऊस येथे असून दिल्लीत त्याचे स्वतःचे सचिवालय आहे.
• प्रीती सुदान या UPSC च्या विद्यमान अध्यक्षा आहेत.
• 1 ऑक्टोबर 1926 रोजी लोकसेवा आयोगाची स्थापना केली गेली, त्यानंतर भारत सरकार अधिनियम 1935 या कायद्याद्वारे फेडरल लोकसेवा आयोग या नावाने या आयोगाची पुनर्रचना करण्यात आली; स्वातंत्र्यानंतर आयोगाचे नामकरण केंद्रीय लोकसेवा आयोग असे केले गेले.
The correct answer is Option 4.
Explanation & Key Takeaways:
• To supervise the functioning of the State Public Service Commissions is not a statutory function of UPSC.
Related Concepts:
• The Union Public Service Commission commonly abbreviated as UPSC is India's premier central recruiting agency.
• It is responsible for appointments to and examinations for All India services and group A & group B of Central services.
• While the Department of Personnel and Training is the central personnel agency in India.
• Articles 315 to 323 of Part XIV of the constitution, titled as Services Under the Union and the States, provide for a Public Service Commission for the Union and for each state.
• Accordingly, as per Art. 315, at Union level, Union Public Service Commission is envisaged by it.
• UPSC is amongst the few institutions which function with both autonomy and freedom, along with the country’s higher judiciary and lately the Election Commission.
• As per Art. 316, the Chairman and other members of the Union Public Service Commission shall be appointed by the President.
• The agency's charter is granted by Part XIV of the Constitution of India, titled as Services Under the Union and the States.
• The commission is mandated by the Constitution for appointments to the services of the Union and All India Services.
• It is also required to be consulted by the Government in matters relating to the appointment, transfer, promotion, and disciplinary matters.
• The commission reports directly to the President and can advise the Government through him.
• Although, such advice is not binding on the Government.
• Being a constitutional authority, UPSC is amongst the few institutions which function with both autonomy and freedom, along with the country’s higher judiciary and lately the Election Commission.
• The commission is headquartered at Dholpur House, in New Delhi and functions through its own secretariat.
• Preeti Sudan is the Current Chairman of UPSC.
• Established on 1 October 1926 as Public Service Commission, it was later reconstituted as Federal Public Service Commission by the Government of India Act 1935; only to be renamed as today's Union Public Service Commission after the independence.