MPSC Test Logo mpsctest.in
science Refraction and Reflection
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

तारे चमकण्यासाठी कोणती घटना जबाबदार आहे?

What phenomenon is responsible for the twinkling of stars?

पर्याय (Options):
A

विवर्तन

B

अपवर्तन

अचूक उत्तर (Official Answer)
C

अपस्करण

D

प्रकाशाचे विकिरण

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर अपवर्तन हे आहे. • वातावरणातील अपवर्तन हे ताऱ्यांच्या चमकण्यासाठी कारणीभूत आहे. • ताऱ्यांकडून प्रकाश जसा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतो आणि अपवर्तित होतो त्यामुळे तारे चमकतात. • अपवर्तन - जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रवास करतो तेव्हा तो त्याच्या मूळ पथापासून विचलित होतो या घटनेलाच अपवर्तन असे म्हणतात. • उदाहरणार्थ - जेव्हा प्रकाश विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रवास करतो तेंव्हा तो लंबाकडे विचलित होतो. • अपवर्तनाचे नियम • आपतन कोनाचा साइन आणि अपवर्तन कोणाचा साइन यांचे गुणोत्तर स्थिर असते. • आपतन बिंदूवर लंब, आपतन किरण आणि परावर्तित किरण एकाच प्रतलात असतात. • विवर्तन - प्रकाश किरण त्याच्या पथामधील अडथळ्यावर आदळल्यानंतर वाकतो. • विवर्तन हा व्यतीकरनाचा परिणाम आहे. • अपस्करण - दृश्य प्रकाशाचे त्याच्या विविध रंगांमध्ये होणाऱ्या विभाजनाला अपस्करण असे म्हणतात. • उदाहरणार्थ - लोलक (पांढऱ्या प्रकाशाचे सात रंगांमध्ये विभाजन होणे) • विकिरण - ही एक घटना आहे ज्यामध्ये प्रकाशाचे त्याच्या सरळ रेषेपासून धूळ किंवा वायूचा रेणू, पाण्याची वाफ इ. यांना आदळून विचलन होते.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):