खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
Which of the following statements are Correct?
उष्णता प्रवाह प्रतिबंधित करणार्या पदार्थांना निरोधी पदार्थ म्हणतात.
निरोधी पदार्थामध्ये कमी उष्मा वाहकता असते.
काचकुंतल, पॉलीयुरेथेन फोम, कॉर्क शीट, थर्माकोल इत्यादी निरोधी पदार्थाचे प्रकार आहेत
वरील सर्व