पेशींच्या हालचालीसंदर्भात, बहिःसारण (एक्सोसायटोसिस) ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे:
In the context of movement of cells, exocytosis is the process by which:
पेशी बाह्य घटकपदार्थांना पेशी पटलाने व्यापून शोषून घेतात
मोठ्या प्रमाणात नियंत्रित घटनांच्या अनुक्रमाद्वारे पेशीमृत्यू घडवून आणला जातो
पेशी, पेशीतील टाकाऊ घटकपदार्थ बाह्य द्रवपदार्थात हलवतात
पेशी विरघळलेल्या लहान रेणूंसह द्रव शोषून घेतात