science
Chemistry
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
आवर्तसारणीतील पहिले मूलद्रव्य कोणते?
Which element is the first element in the periodic table?
पर्याय (Options):
A
हेलियम
B
ऑक्सिजन
C
अचूक उत्तर (Official Answer)
हायड्रोजन
D
नियॉन
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
• हाइड्रोजनचा शोध हेन्री कॅव्हेंडिश यांनी लावला होता.
• हाइड्रोजन वायूला भविष्याचे इंधन म्हणतात.
• हायड्रोजन हे विश्वात मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे.
• ऑक्सिजन हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे.
• हाइड्रोजन हे आवर्त सारणीतील 'सर्वात हलके मूलद्रव्य' आहे.
• लिथियम हा आवर्त सारणीतील 'सर्वात हलका धातू' आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram