खाली दिलेली विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तर निवडा. विधान-I: मानवी जठर नायट्रिक आम्ल तयार करते. विधान-II: हायड्रोक्लोरिक आम्ल जठराला इजा न करता अन्न पचवण्यास मदत करते.
Consider the statements given below, and choose the correct answer. Statement-I: Human stomach produces nitric acid. Statement-II : Hydrochloric acid helps in digestion of food without injuring the stomach.
दोन्ही विधाने योग्य आहेत. विधान II हे विधान I चे अचूक स्पष्टीकरण आहे.
फक्त विधान I योग्य आहे.
दोन्ही विधाने योग्य आहेत. विधान I हे विधान II चे अचूक स्पष्टीकरण आहे.
फक्त विधान II योग्य आहे.