सोडियम क्लोराईडच्या द्रावणात जलीय सिल्व्हर नायट्रेट मिसळल्यास काय होईल?
What happens when aqueous silver nitrate is added to sodium chloride solution?
सिल्व्हर क्लोराईडचा तपकिरी अवक्षेप तयार होतो.
सिल्व्हर क्लोराईडचा पिवळा अवक्षेप तयार होतो.
सिल्व्हर क्लोराईडचा कोणताही अवक्षेप तयार होत नाही.
सिल्व्हर क्लोराईडचा सफेद अवक्षेप तयार होतो.
Solution Diagram