जेव्हा एक बूच आणि एक खिळा पाण्याने भरलेल्या चंचुपात्रात ठेवले जाते, तेव्हा बूच तरंगते आणि खिळा बुडतो. यामागे काय कारण आहे?
When a cork and a nail are kept in a beaker filled with water, the cork floats while the nail sinks. What is the reason behind this?
बूचाचे वस्तुमान लोखंडी खिळ्याच्या वस्तुमानापेक्षा जास्त असते.
लोखंडी खिळ्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते.
लोखंडी खिळ्याचे वस्तुमान बूचाच्या वस्तुमानापेक्षा जास्त असते.
बूचाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते.