भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये, सामान्यतः _______.
Among physical and chemical change, generally_______.
रासायनिक बदल प्रत्यावर्ती असतो आणि भौतिक बदल अप्रत्यावर्ती असतो
दोन्ही प्रत्यावर्ती असतात
भौतिक बदल प्रत्यावर्ती असतो आणि रासायनिक बदल अप्रत्यावर्ती असतो
दोन्ही अप्रत्यावर्ती असतात