MPSC Test Logo mpsctest.in
Current Affairs States Affairs
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

ऑगस्ट 2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्व अंगणवाड्यांमधील बालकांना त्यांचे पोषण स्तर व आरोग्य सुरक्षितता सुधारण्याचा प्रयत्न म्हणून दूध आणि अंडी देण्यासाठी महिला व बालविकास प्रकल्प सुरु केला आहे?

In August 2022, which of the following states launched the Women and Child Development Project to provide milk and eggs to children in all Anganwadi in an effort to improve their nutritional status and health security?

पर्याय (Options):
A

आंध्रप्रदेश

B

केरळ

अचूक उत्तर (Official Answer)
C

तामिळनाडू

D

पश्चिम बंगाल

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर केरळ हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महिला आणि बाल विकास विभागाच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन केले ज्यायोगे राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये बालकांना त्यांचे पोषण स्तर सुधारण्यासाठी दूध आणि अंडी पुरविल्या जातात. • विजयन म्हणाले की मुलांमध्ये पोषण सुनिश्चित करणे महत्वाचे आहे, कारण एखाद्याच्या निरोगी वाढीचा पाया बालपणातच घातला जातो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Current Affairs MPSC सराव प्रश्न

डॉ. जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

२०२५ मध्ये 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान' अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला प्रदान करण्यात आला?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणता रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केलेला नाही?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला "ब्लड मून" म्हणतात, दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश रेले स्कॅटरिंगमुळे विखुरतो, ज्यामुळे चंद्र लाल दिसतो. या प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारचा प्रकाश पसरतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

बित्र बेटा (लक्षद्वीप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. बित्र बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात लहान लोकवस्तीचे बेट आहे आणि केंद्रशासित प्रदेशात भारताचा तिसरा नौदल तळ उभारण्यासाठी निवडले गेले आहे. II. बित्र बेट लक्षद्वीपच्या मिनिकॉय उपगटात, द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ स्थित आहे. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?