MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

पर्याय (Options):
A

भाऊ पाध्ये

B

विश्राम बेडेकर

C

श्री. म. माटे

D

ह. मो. मराठे

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर **ह. मो. मराठे** (पर्याय 4) हे आहे. **सविस्तर स्पष्टीकरण:** उत्तर - निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी या कादंबरीचे लेखक ह. मो. मराठे हे आहेत. हनुमंत मोरेश्वर मराठे हे साधारणपणे ’हमो’ या नावाने ओळखले जाणारे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक होते. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२ साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. अण्णांची टोपी (कथासंग्रह), आजची नायिका (कथासंग्रह), इतिवृत्त (कादंबरी), इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह), चुनाव रामायण (व्यंगकथा), द बिग बॉस (राजकीय व्यंगकथा), काळेशार पाणी (कादंबरी) ही त्यांची काही पुस्तके आहेत. Related Concepts: • प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ' (१ वर्ष) व 'नवशक्ती' (१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. अग्रेसर, करंटा, राडा, वॉर्ड नंबर ७-सर्जिकल, वणवा, जेल बर्ड्स ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. थालीपीठ, थोडीसी जो पी ली, मुरगी, डोंबाऱ्याचा खेळ, एक सुन्हेर ख्वाब, हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. • विश्राम बेडेकर ऊर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. रणांगण हे प्रसिद्ध पुस्तक विश्राम बेडेकर यांचे आहे तसेच एक झाड आणि दोन पक्षी या त्यांच्या पुस्तकाला 1985 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. • श्रीपाद महादेव माटे हे मराठी लेखक होते. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जात. रोहिणी या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांनीच लिहिलेली २०० पानी प्रस्तावना खूप गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला. अनामिक, केसरी प्रबोध, भावनांचे पाझर, विचारमंथन, पक्षिकेचा वारा ही त्यांची काही पुस्तके आहेत. **पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (भाऊ पाध्ये)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 2 (विश्राम बेडेकर)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (श्री. म. माटे)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 4 (ह. मो. मराठे)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय. **परीक्षेतील गुगली / चूक (Exam Trap):** परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. **स्मृती रूपक (Memory Booster):** संकल्पना सूत्र: ह. मो. मराठे = पर्याय (4).
परीक्षेतील संभाव्य चूक / Exam Trap:

परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

स्मृती क्लृप्ती / Memory Booster & Mnemonic:

संकल्पना सूत्र: ह. मो. मराठे = पर्याय (4).

पर्याय निर्मूलन पद्धत / Option Elimination Strategy:

**पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (भाऊ पाध्ये)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 2 (विश्राम बेडेकर)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (श्री. म. माटे)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 4 (ह. मो. मराठे)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय.

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):