Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'म्हातारा' म्हणजे _________
'म्हातारा' म्हणजे _________
पर्याय (Options):
A
पीडित
B
अचूक उत्तर (Official Answer)
जरठ
C
जीर्ण
D
जर्जर
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - म्हातारा म्हणजे जरठ होय.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• पीडित म्हणजे दु:खी किंवा त्रासलेला असणारा होय.
• जीर्ण म्हणजे जुने असलेले होय.
• जर्जर म्हणजे क्षीण झालेला किंवा वार्धक्यामुळे थकलेला होय.