खाली वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग केलेला आहे. त्यातील चुकीचा पर्याय ओळखा.
खाली वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग केलेला आहे. त्यातील चुकीचा पर्याय ओळखा.
जखमी ससा पाहताच आरतीचे मन हेलावले.
गंगेचे सुंदर घाट आणि तेथील भक्तिमय वातावरणाने कांचनला भुरळ घातली.
सुंदर चित्र पाहताच कोमलला दरदरून घाम फुटला.
पाच वर्षाच्या अर्णवने संपूर्ण हरिपाठ न अडखळता गायल्याने उपस्थित श्रोते थक्क झाले.