MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'वीट' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

'वीट' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
A

तिरस्कार

B

क्लेश

C

वेदना

D

उबग

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - वीट या शब्दाचा समानार्थी शब्द उबग हा होईल. कंटाळा, उदासीनता हे सुद्धा वीट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: • तिटकारा, अनादर, धिक्कार, हेटाळणी, हे तिरस्कार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. • त्रास, दु:ख, यातना हे क्लेश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. • तीव्र दु:ख, कळ, तिडीक, यातना हे वेदना या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):