Marathi Grammar
शब्दसिद्धी
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
‘पसंत’ शब्दाला खालीलपैकी कोणता उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
‘पसंत’ शब्दाला खालीलपैकी कोणता उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
पर्याय (Options):
A
गैर
B
अचूक उत्तर (Official Answer)
ना
C
अ
D
बिन
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - पसंत या शब्दाला ना हा उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतो.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
पसंत या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द नापसंत हा होईल.